Type Here to Get Search Results !

Nagpur Talathi Bharti 2016 Question Set (Part-2)

0

जिल्हा निवड समिती, 
नागपूर तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा-2016

talathi bharti prashnpatrika 2016

Nagpur Talathi Bharti 2016 Question Set :-जिल्हा निवड समिती, नागपूर  तलाठी पदाकरिता झालेल्या लेखी परीक्षेत २०१६ साली विचारले गेलेल्या प्रश्न.

⇓तलाठी प्रश्नसंच⇓

1).बालकवी यांचे संपूर्ण नाव काय?
A).वा.रा.कांत
B).अनिल
C).त्रंबक बापूजी ठोंबरे

D).कृष्णाजी केशव दामले


2.नटसम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण?
A).वि.वा शिरवाडकर
B).राम गणेश गडकरी
C).विश्राम बेडेकर
D).विक्रम सेठ

3.झोंबी या कादंबरीचे लेखक कोण?
A).पु.ल. देशपांडे
B).आनंद यादव
C).प्र. के अत्रे

D).विष्णु सखाराम
संपूर्ण प्रश्नसंच सोडवण्यासाठी "परीक्षा सुरु करा " वर क्लीक करा
संच कसा चालू करायचा ?
  1. सर्व प्रथम परीक्षा सुरु करा बटन वर क्लिक करा.
  2. परीक्षा च्या पेज वर गेल्यास आपला इमेल id टाकून नाव टाका व NEXT बटन वर क्लिक करा प्रश्नसंच चालू होईल.
  3. प्रश्नसंच सबमिट केल्यास आपल्याला आपले मार्क्स कळतील


जॉइन करा टेलीग्राम चैनेल चालू घडामोडी व प्रश्न्संच अपडेट्स साठी

⇓ नागपुर तलाठी भरती 2016  ⇓
परीक्षा सुरु करा

⇓ पोलीस भरती प्रश्नसंच PDF स्वरुपात Download करा उत्तरासह⇓


DOWNLOAD PDF

⇓ मित्रान / मैत्रिणी सोबत नक्की शियेर करा⇓
(आपले एक शियेर मित्र / मैत्रिणी साठी उपयोक्त ठरेल)
____________________________________________________________________________________________________________
extra tag:- talathi bharti 2018 online form, talathi bharti syllabus, talathi bharti question paper, pune talathi question paper 2016, talathi question paper 2016 pdf in marathi, talathi exam paper solution 2014, talathi question paper 2016 pdf download, nashik talathi question paper 2016, kotwal bharti question paper, talathi bharti 2018

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या