Type Here to Get Search Results !

Police Bharti Question Set 15

0



police bhari sci and marathi

Police Bharti Question Set 15 :- च्या या १३ व्या प्रश्नसंच(QUESTION SET) मध्ये एकूण 1०  प्रश्न आहेत 5 प्रश्न मराठी व्याकरण व 5 प्रश्न विज्ञान वर आधारित आहेत.

⇓प्रश्नसंच मधील काही प्रश्न⇓

1).खालील पैकी कोणत्या माध्यमात (पदार्थात) ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल? उत्तरांचा क्रम लावा
अ). Sea water - Distilled Water - Methanol - Ethanol
ब).  Methanol - Ethanol - Distilled water - Sea water
क). Sea water - Distilled Water - ethanol- methanol
ड).  Ethanol - Methanol - Sea water- Distilled water

2).खालील विधानापैकी असत्या विधान ओळखा.
अ).प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी मूळ ठिकाण व परावर्तक पृष्ठभाग या मधील किमान अंतर 17 मी. असणेआवश्यक आहे.
ब).दूरच्या पृष्ठभागावरुन परावर्तीत होऊन ध्वनीची होणारी पुनरावृत्ती होय.

A).केवळ अ
B).केवळ ब
C).अ व ब
D).अ व ब दोन्ही सत्य

संपूर्ण प्रश्नसंच सोडवण्यासाठी "परीक्षा चालू करा " वर क्लीक करा

संच कसा चालू करायचा ?
  1. सर्व प्रथम परीक्षा सुरु करा बटन वर क्लिक करा.
  2. परीक्षा च्या पेज वर गेल्यास आपला इमेल id टाकून नाव टाका व NEXT बटन वर क्लिक करा प्रश्नसंच चालू होईल.
  3. प्रश्नसंच सबमिट केल्यास आपल्याला आपले मार्क्स कळतील


जॉइन करा टेलीग्राम चैनेल चालू घडामोडी व प्रश्न्संच अपडेट्स साठी

⇓ पोलीस भरती सराव प्रश्नसंच 2018 -13 ⇓
परीक्षा सुरु करा

⇓ पोलीस भरती प्रश्नसंच PDF स्वरुपात Download करा उत्तरासह⇓


DOWNLOAD PDF

सर्व सरकारी परीक्षेसाठी साठी उपयुक्त प्रश्न्संच पुस्तक लगेच चांगल्या सूट मधे आर्डर करा 
लगेच बघा












____________________________________________________________________________________________________________
extra tag:- पोलीस भरती प्रश्नसंच pdf, पोलीस भरती प्रश्नपत्रिका2017, पोलीस भरती प्रश्नपत्रिका pdf, पोलीस भरती प्रश्नपत्रिका २०१७, पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2017 pdf, पोलीस भरती अभ्यासक्रम, पोलीस भरती पेपर, पोलीस भरती माहिती, पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव,पोलीस भरती प्रश्नसंच pdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या