Type Here to Get Search Results !

Mahavitran Engineering Diploma Apprentice Bharti 2021

0

 Mahavitran Engineering Diploma Apprentice Bharti 2021

महावितरण पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस भरती 2021

Mahavitran Engineering Diploma Apprentice Bharti 2021 | Mahadiscom | Mahavitran | MSEDCL Aurangabad Recruitment द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती द्वारे २७ पदान करिता ऑफिलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अधिक माहितीसाठी सर्व जाहिरात वाचा.

दररोज जॉब अपडेट्स व सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट्स आम्हाला whats-app ला जॉईन करा.
[ Latest Announcement:- Police Bharti 2021 | Mega Bharti 2021 | ZP Bharti 2021 | Army Bharti 2021]

नौकरी विभाग:-Mahavitran Engineering Diploma Apprentice Bharti 2021

पदभरती पद्धत :- ०१ वर्षे प्रशिक्षण

एकूण पद संख्या :- २७ जागा

पदाचे नाव व एकूण संख्या :-

  • पदवीधर अप्रेंटिस 14 जागा
  • डिप्लोमा अप्रेंटिस 13 जागा
वेतनश्रेणी पदानुसार    :-
  • पदवीधर अप्रेंटिस :- ९०००/-
  • डिप्लोमा अप्रेंटिस :- ८०००/-
शैक्षेनिक पात्रता        :-
  • पदवीधर अप्रेंटीस
    • B.E / B.tech इलेक्ट्रीकल पदवी पास.
    • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पास.
वयमर्यादा :-
  • Open /खुला :- १८ वर्षे ते ३८ वर्षे.
  • मागास प्रवर्ग :- उच्च मर्यादा ५ वर्षे सवलत.
अर्ज फिस नाही

अर्ज पोस्टकार्ड ने पाठवण्याचा पत्ता :- म.रा.वि.वि.क. मर्या.चे विश्रामगृह, परिमंडल कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद.

खालील map वर क्लिक करून आपण पत्ता पाहू शकता
महत्वाचे दिनांक :- 
  • अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक :- १९/०१/२०२१ आणि २०/०१/२०२१
  • कागद पत्रे पडताळणी दिनांक :- २८/०१/२०२१ (सकाळी १०:३०)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या