Type Here to Get Search Results !

CISF Bharti 2021 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022

0

CISF Bharti 2021

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022

CISF Bharti 2021 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2022 द्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिराती मध्ये एकूण 2000 Post साठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (Central Industrial Security Force)भारतीय सैन्यातून (Indian Army) निवृत्त झालेल्या भारतीय नागरिकांकडून ऑफिलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.सविस्तर माहितीसाठी जसे की CISF Bharti 2021 Post, Age Qualification, Education Details, Bharti Adress, Pay-scale, Official Website, Admitcard, Exam Details, Advertisement PDF खालील जाहिरात वाचा.

दररोज जॉब अपडेट्स व सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट्स आम्हाला whats-app ला जॉईन करा.

[ Latest Announcement:- Police Bharti 2021 | Mega Bharti 2021 | ZP Bharti 2021 | Army Bharti 2021]



नौकरी विभाग:-CISF Recruitment

पदभरती पद्धत :- Off-line ऑफलाईन

एकूण पद संख्या :- 2000 जागा

CISF BHARTI 2022 | POST NAME

पदाचे नाव व एकूण संख्या :-

  • सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) - 63 जागा
  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (Assistant Sub Inspector) - 187 जागा
  • हेड कॉन्स्टेबल जी.डी ( Head Constable GD) - 424 जागा
  • कॉन्स्टेबल जी. डी. (Constable GD) - 1326 जागा
(ads1)

ALSO READ :- Gail Bharti 2021 | गेल इंडिया लिमिटेड भरती 2021- Gail Bharti 2022

वेतनश्रेणी पदानुसार    :-
  • 25,000 ते 40,000

 cisf bharti 2020 sarkari result | IMPORTANT DOCUMENTS

अर्ज सोबत जोडावयाची कागद पत्रे:-
प्रवर्गातील अर्ज “I” नुसार भरावा व संबंधित अर्जास स्वयंचलित प्रमाणित प्रती सोबत विहित नमुन्यात पाठवावा. Form ई-मेलद्वारे केवळ मोठ्या (CAPITAL LEATTERS) मध्ये लिहूनच पाठवा. 
फॉर्म सोबत लागणारे कागद पत्रे खालील प्रमाणे.
  1. Attechment 1 
    • भरलेल्या फॉर्म ची प्रत प्रत -PDF स्वरुपात
  2. Attechment 2 - खालील सर्व कागदपत्रे एका PDF मध्ये.
    • Pension Payment Order (PPO)
    • जन्म तारखेचा दाखला -Date of Birth Certificate
    • सेवा / डिस्चार्ज प्रमाणपत्र -Service/Discharge Certificate
    • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र -Certificate of Educational Qualification
    • सेवानिवृत्तीनंतर भारतीय सैन्याने जारी केलेल्या ओळखपत्राची प्रत -Copy of identification card issued by the Indian Army on retirement
    • कोणत्याही शासकीय डॉक्टरांचे वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र. - Medical Fitness certificate by any Government Doctor.
    • Filled-in Questionnaire Form as per Annexure- II

वयमर्यादा :-
  • 13 फेब्रुवारी 2021 रोजी अर्ज्दारचे वय ५० वर्षा पर्यंत.
अर्ज फिस नाही

अर्ज इमेल ने करावयाचा पत्ता :-



 अधिक माहिती साठी पत्ता

महत्वाचे दिनांक :- 
  • अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक :- 15-03-2021
महत्वाच्या लिंक :-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या