Type Here to Get Search Results !

7 जानेवारी 2023 Chalu Ghadamodi 2023 - Marathi Current Affairs

0

 7 जानेवारी 2023 Chalu Ghadamodi 2023

Marathi Current Affairs

Chalu Ghdamodi 2023 :- चालू घडामोडी हा MPSC, Police Bharti, Zilha Parishad, Gramsevak आणि कोणत्याही सरकारी परीक्षासाठी महत्त्वाचा भाग आहे. Current Affairs 2023 आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विषायासह चांगली तयारी केली पाहिजे. सर्व स्पर्धात्मक परीक्षा MPSC, POLICE BHARTI, ZP BHARTI, GRAMSEVAK BHARTI , TALATHI Bharti 2023 आणि इतर राज्य सरकारी नोकऱ्या/परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी चालू घडामोडी आमच्या तज्ञांनी तयार केल्या आहेत. या पेजवर दररोज आणि मासिक आधारावर अद्यतनित चालू घडामोडी आणि GK प्रश्नसंच आम्ही अपडेट करत आहोत . देशातील आणि जगभरातील सर्घव चालू घडामोडी चा आढावा घेण्जायासाठी जागरूक रहा आणि आगामी सरकारसाठी आपली तयारी सुसज्ज करा.

CURRENT AFFAIRS IN MARATHI 2023

हॉकी वर्ल्डकप २०२३ :-
  • भारत सलग दोन वर्ष हॉकी विश्वचषक चे यजमानपद भूषवत आहे.
  • २०२३ हॉकी वर्ल्डकप चे आयोजन ओडिशा या राज्यातील भौनेश्वर व राऊरकेला या शहरात करण्यात आलेले आहे.
  • ५१ वर्षाच्या इतिहात पहिल्यांदाच हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन शहरात होत आहे.
  • विश्एवचषक स्पर्धे साठी एकूण सहभागी संघ १६ आहेत.
अठरावे जागतिक मराठी संमेलन
  • शोध मराठी मनाचा २०२३
  • आयोजक :- जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यांयापीठ च्या संयुक्त विद्यमाने.
  • स्थळ:- पुणे
  • आवृत्ती :- १८ वी
  • संमेलन अध्यक्ष:- जेष्ठ लेखक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे
  • उद्घाटन श्री शरद पवार यांच्या हस्ते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या