Type Here to Get Search Results !

Nagar Prishad Sanvarg bharti 2023 | Nagr prishad Bharti Syllybus PDF Download

0

Nagar Prishad Sanvarg bharti 2023


Nagar Prishad Sanvarg bharti 2023 :- नगर परिषद संवर्ग पदभरती २०२३ लवकरच सुरु होणार आहे त्या साठीची सर्व माहिती खाली दिलेली आहे. महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय च्या Official Website (https://mahadma.maharashtra.gov.in/) वर संबंधित माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Nagar Parishad Bharti 2023 New Update

  • नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगर परिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला आहे.
  • तसेच वेबसाईट वर नवीन सिल्याब्सची प्रत टाकण्यात आलेली आहे.

Nagar Parishad Bharti Syllybus PDF Download

Nagar Prishad Sanvarg bharti 2023

Nagarpalika Sanvarga Bharti Examination 2023 | नगरपालिका परीक्षा पद्धत.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा / कमी करण्यात येतील.
  • वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
  • एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.

Nagarpalika Sanvarga Bharti Syllybus Download PDF :- Click Here

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या