Talathi Bharti Recruitment 2018-19
talati online form last date
Talathi Bharti Recruitment 2018-19 |
नेमनुक:- महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ कलम 7(३) अन्वये तलाठी नेम्नुक करण्याचे अधिकार संभंधित जिल्हाअधिकार्यांना आहेत.
शैक्षेनिक पात्रता:- पदवीधर
वेतनश्रेणी:- रु. ५२०० ते २०८०० (ग्रेड पे २४००)
विशेष माहिती:-
- प्रत्येक सज्जाकरिती एक किंवा अधिक talathi असतात. तलाठ्याच्या कार्य्क्षेत्रास 'सज्ज' असे म्हणतात.
- एक स्ज्जामध्ये साधारणतः दोन ते तीन गावे असतात. परंतु मोठ्या गावाकरिता स्वतंत्र सज्जा असतो.
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ अनुसार ' सज्जा' म्हणजे तलाठ्याचे कार्यक्षेत्र आणि 'चावडी' महणजे तलाठ्याचे कार्यालय
- तलाठी हा नियमित शाशकीय सेवक असल्यामुळे त्याला शासकीय सेवेचे सर्व नियम लागू आहेत.
- नजीकचे नियंत्रण:- मंडळ अधिकारी
- तद्नंतर नियंत्रण:- तहसीलदार
- तलाठ्याला दरवर्षी शासन नियमानुसार नैमित्तिक रजा मिळते.
- नैमित्तक रजा मंजूर करण्याचे अधिकार तहसील दाराला असतात.
- तलाठ्याच्या दप्तरात एकूण २१ गाव नोंदवह्या असतात. त्यांना गाव नोंदवाही क्रमांक असतात.
Read More:- Nagpur Talathi Bharti 2016 Question Set (Part-2)