Maharashtra Talathi Bharti Syllabus 2018
Maharashtra Talathi Bharti 2018 Apply Online
Maharashtra Talathi Bharti Syllabus 2018 | talathi syllabus 2018 pdf
मेगा तलाठी भर्ती २०१८ ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार. तुमच्या पर्यंत आम्ही नवनवीन माहिती व तलाठी पदा साठी लागणारी सर्वमाहिती पुरवन्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही आमचे टेलीग्राम चैनेल जॉइन करन सर्व अपडेट्स प्राप्त करू शकता. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका व लागणार Syllabus ची PDF Download करू शकता व आमच्या वेबसाइट वरुण तुम्ही ऑनलाइन परीक्षा देऊन परीक्षेचा सराव करू शकता......

Mega Talathi Recruitment 2018 will be announced soon. We are trying to provide new information and new information for talathi recruitment you can receive all the updates by joining our telegram channel. You can download a PDF of the previous year's papers and syllabus and you can practice the exam by taking our online examination online.
Syllabus Are Given Below You Can Download As PDF
- मराठी भाषा (Marathi Language)
- वर्णमाला (Alphabet)
- जोडाक्षरे(Connectors)
- संधी
- लिंग (Gender)
- वचन
- विभक्ति
- सर्वनामे
- विशेषण
- क्रियापदे
- प्रयोग
- समास
- शब्दसीद्धि
- वाक्यरचना
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- भाषेचे अलंकार
- म्हणी व वाक्यप्रचार
- समानार्थी शब्द
- विरुध्दर्थी शब्द
- समूहदर्शक शब्द
- सर्वसामान्य शब्दसंग्रह
- English
- Articles
- Tense
- Gender
- Number
- Pronoun
- Adjective
- Verbs
- Prepositions
- Conjunctions
- Punctuation
- Synonyms
- Antonyms
- Change The Voice
- Direct Indirect Speech
- Part Of Speech
- Add A Question Tag
- Kind Of Sentence
- Correct Spelling
- Idioms And Phrases
- बुद्धिमत्ता
- आकलन
- वर्गीकरण
- क्रम ओळखणे
- तर्कसंगीत व अनुमान
- जलप्रतिबिंब
- आरशातील प्रतिमा
- समसंबंध
- कूटप्रश्न
- समान पद ओळखने
- गटाशी जूळणारे पद
- सांकेतिक भाषा
- अंकगणित
- संख्या
- वयवारी
- वर्ग, वर्गमूळ
- घन, घनमूळ
- काळ,काम,वेग
- सरळव्याज
- ल.सा.वि
- म.सा.वि
- अपूर्णांक
- सरासरी
- शेकड़ेवारी
- नफा-तोटा
- रेल्वे
- क्षेत्रफळ
- संख्यामाला
- गुणोत्तर व प्रमाण
- सामान्य ज्ञान
- चालू घडामोडी
- राष्ट्रिय
- राजकीय
- आर्थिक
- खेळ
- पुरस्कार
- महाराष्ट्रातील
- इतिहास
- महाराष्ट्र विशेषतः (१८५७-१९४९)
- समाज सुधारक व त्यांचे कार्य
- सामाजिक चळवळ
- महत्वाच्या व्यक्तींची कामे
- भूगोल
- राजकीय विभाग
- नद्या,पर्वत,डोंगररांगा
- नैसर्गिक संपत्ति
- लोकसंख्या
- कृषि
- राज्यघटना व पंचायतराज
- प्रस्तावना
- घटनानिर्मिती
- घटनादुरुस्ती
- पंचायतराज
- महत्वाची कलमे
- राज्यविधान मंडळ
- राष्ट्रपती
- राज्यपाल
- विज्ञान
- जीवशास्त्र
- रसायनशास्त्र
- भौतिकशास्त्र
- अर्थशास्त्र
- अर्थसंकल्प
- अर्थ जगात चालू घडामोडी
- सामान्यज्ञान इतर
- व्यक्ति
- पुरस्कार
- भारतातील सर्वप्रथम
- सर्वात उंच
- सर्वात लांब इ.
Also You Can Download a Previous Years Paper's And Attempt a Free Mock Test On Our Website I Hope You Like Our Website.
Mega Talathi Recruitment 2018 will be announced soon. We are trying to provide new information and new information for talathi recruitment you can receive all the updates by joining our telegram channel. You can download a PDF of the previous year's papers and syllabus and you can practice the exam by taking our online examination online.
Share This Article With Your Friends Using Share Buttons